Physical Address
23,24,25 & 26, 2nd Floor, Software Technology Park India, Opp: Garware Stadium,MIDC, Chikalthana, Aurangabad, Maharashtra – 431001 India
Physical Address
23,24,25 & 26, 2nd Floor, Software Technology Park India, Opp: Garware Stadium,MIDC, Chikalthana, Aurangabad, Maharashtra – 431001 India
दावा सर्व उत्सर्जन असून देखील आपण ग्लोबल कूलिंग अनुभवत आहोत, ग्लोबल वार्मिंग नाही. वस्तुस्थिती 143 वर्षांच्या रेकॉर्डमधील 10 सर्वात उष्ण वर्षे 2010 पासून आली आहेत. जागतिक तापमान वाढत आहे. पोस्टवर दावा: पोस्ट काय म्हणते @JunkScience हँडलच्या ट्विटर पोस्टमध्ये असे विधान…
दावा उत्तर गोलार्धातील बर्फाच्या आच्छादनातील विक्रमी वाढ हे सिद्ध करते की ग्लोबल वार्मिंग होत नाही आणि हवामान बदल हा एक घोटाळा आहे.FACT उत्तर गोलार्धातीवरील एकूण बर्फाच्या आच्छादनाची व्याप्ती (SCE) कमी होत चाललेली असल्याचा कल दर्शवते. नोव्हेंबर 2022 च्या मध्यात SCE…
दावा इलेक्ट्रिक वाहने पारंपरिक वाहनांपेक्षा अधिक वजनदार असल्याने सुरक्षित नाहीत आणि इंधन कार्यक्षम नाहीत. तथ्य इलेक्ट्रिक वाहनांचे अतिरिक्त वजन त्यांना अपघाताचे वेळी सुरक्षिततेच्या दृष्टीने अधिक सुरक्षित करते. अधिक वजन असूनही, इलेक्ट्रिक वाहने इंधनाची चांगली बचत प्रदर्शित करतात. ते काय दावा…
आयएमडीद्वारे सिझनल आऊटलूकच्या तापमान आणि पर्जन्य याविषयीच्या तपशिलानुसार, यावर्षी हिवाळा ऋतू हा भारताच्या दक्षिण भागासाठी नेहमीपेक्षा थंड असण्याचा तर तोच भारताच्या उत्तर भागासाठी उबदार असण्याचा अंदाज वर्तविला आहे. या भागातील उबदार तापमानासोबतच डिसेंबर मध्ये कोरडे दिवस असू शकतील, कारण भारतात…
आम्हाला एक प्रसारित होत असलेले यु ट्यूब रील आढळले, त्यात दावा करण्यात आला आहे की इलेक्ट्रिक वाहने उत्सर्जनाचे उच्चाटन करत नाहीत तर त्याला इतरत्र निर्यात करतात. त्याच व्हिडिओमध्ये विजेवर चालणाऱ्या वाहनांच्या बाबतीत विविध संशयास्पद दावे केलेले दिसून आले, म्हणून आम्ही…
दावा यूएन दावा करीत आहे की CO2 कर्करोगापेक्षा प्राणघातक आहे. वस्तुस्थिती यूएन म्हणत नाही की CO2 कर्करोगापेक्षा प्राणघातक आहे, त्याऐवजी, असे म्हणत आहे की कार्बन उत्सर्जन जास्त राहिल्यास, आरोग्यावर हवामान बदलाचा प्रभाव जगाच्या काही भागांमध्ये, कर्करोगापेक्षा दुप्पट प्राणघातक असू शकतो.…
दावा भारताचे वन व्याप्त क्षेत्र गेल्या काही वर्षांत सातत्याने वाढले आहे. वस्तुस्थिती दिशाभूल करणारा. इंडिया स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्ट (ISFR) मधील ‘फॉरेस्ट कव्हर’ (वन व्याप्त क्षेत्र) याची व्याख्या, नैसर्गिक वने आणि वृक्ष लागवड यामध्ये फरक करत नाही. यामुळे चहाचे मळे,…
वस्तुस्थिती ग्रीनवॉशिंग. पारंपारिक फटाक्यांशी तुलना केल्यास, ‘ प्रदूषणरहित (ग्रीन) फटाक्यांमुळे’ हवेचे आणि ध्वनीचे प्रदूषण काही प्रमाणात कमी होत असले तरीही ते मानवांसाठी आणि पर्यावरणासाठी हानिकारक असतात. ते काय म्हणतात प्रदूषणरहित (ग्रीन) फटाके, पारंपरिक फटाके फोडल्याने देशातल्या विविध भागांमध्ये प्रदूषणाच्या वाढत्या…
दावा गेल्या 10,000 वर्षांपैकी 83 टक्के वर्षांच्या कालावधीदरम्यान पृथ्वी आधुनिक युगापेक्षा अधिक उबदार होती . वस्तुस्थिती सध्याचे वार्षिक जागतिक तापमान गेल्या 10,000 वर्षांतील सर्वाधिक उबदार आहे. ते काय म्हणतात हवामान नाकारणारे असा दावा करीत आहेत की सध्याच्या कालावधीपेक्षा गेल्या 10,000…