Physical Address

23,24,25 & 26, 2nd Floor, Software Technology Park India, Opp: Garware Stadium,MIDC, Chikalthana, Aurangabad, Maharashtra – 431001 India

Tag Climate change

हवामान बदलामुळे भारतात आरोग्याशी संबंधित जोखीम वाढत आहेत: स्टडी

हवामान बदलामुळे भारतातील विविध आरोग्य-संबंधित जोखमी वाढत आहेत ज्यामुळे जीव आणि उपजीविकेचे नुकसान होण्याच्या प्रमाणात चिंताजनक वाढ होत आहे.हे जगाच्या अग्रगण्य हेल्थ जर्नल्सपैकी एक, द लॅन्सेटने अलीकडेच आरोग्य आणि हवामान बदलावरील लॅन्सेट काउंटडाउनची 2022 आवृत्ती प्रकाशित केल्याने हे समोर आले…

भारताचे वन व्याप्त क्षेत्र गेल्या काही वर्षांत वाढले आहे का?

दावा भारताचे वन व्याप्त क्षेत्र गेल्या काही वर्षांत सातत्याने वाढले आहे. वस्तुस्थिती दिशाभूल करणारा. इंडिया स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्ट (ISFR) मधील ‘फॉरेस्ट कव्हर’ (वन व्याप्त क्षेत्र) याची व्याख्या, नैसर्गिक वने आणि वृक्ष लागवड यामध्ये फरक करत नाही. यामुळे चहाचे मळे,…

भारतात ऑक्टोबरमध्ये मुसळधार पाऊस, बदलत्या हवामानात एक नवीन सामान्य परिस्थिती

भारतातील अनेक राज्यांमध्ये या वर्षीचा ‘ऑक्टोबर’ हा भारतीय पावसाळ्याच्या ऋतूतील ऐन मध्यातील महिना असल्यासारखे वाटते. तो अगदी सहजपणे ‘जून’ किंवा ‘जुलै’ म्हणूनही गणला जाऊ शकतो. भारतात अधिकृतपणे पावसाळा ऋतू हा 30 सप्टेंबर रोजी संपला आहे आणि पावसाची माघार देखील सुरू…

‘दिवाळीसाठी प्रदूषणरहित (ग्रीन) फटाके’ म्हणजे  दुसरे काही नसून ‘ग्रीनवॉशिंग’ आहे

वस्तुस्थिती ग्रीनवॉशिंग. पारंपारिक फटाक्यांशी तुलना केल्यास, ‘ प्रदूषणरहित  (ग्रीन) फटाक्यांमुळे’ हवेचे आणि ध्वनीचे प्रदूषण काही प्रमाणात कमी होत असले तरीही ते मानवांसाठी आणि पर्यावरणासाठी हानिकारक असतात. ते काय म्हणतात  प्रदूषणरहित  (ग्रीन) फटाके, पारंपरिक फटाके फोडल्याने देशातल्या विविध भागांमध्ये प्रदूषणाच्या वाढत्या…

हवामान बदल? जीवाश्म इंधन खाणींसाठी भारतात अजूनही झाडे तोडली जात आहेत.

अनुराग बरुआ / ऑक्टोबर 8, 2022 / हवामान बदल, वैशिष्ट्य, जीवाश्म इंधन जेंव्हा संपूर्ण जग पूर्वी कधीही नव्हता एवढा हवामान बदलाचा प्रभाव अनुभवीत आहे आणि वाढते आंतरराष्ट्रीय एकमत उदयास आले आहे की जागतिक हवामान उद्दिष्टापर्यंत पोहोचण्यासाठी जीवाश्म इंधनाचा वापर  लवकरात…

तरंगती सौर शेते म्हणजे काय आणि ती हवामान बदलासोबत सामना करण्यास कशाप्रकारे सहाय्य्य करू शकतात.

सौर ऊर्जेच्या वाढत्या मागणीसोबत, संपूर्ण जगभर वाढत्या प्रमाणात सौर कारखाने किंवा शेते यांची स्थापना केली जात आहे. यामुळे मोठ्या प्रमाणावरील सौर कारखान्यांसाठी जागेची कमतरता भासत आहे, विशेषतः आशिया सारख्या जगातील अति-लोकसंख्या असलेल्या प्रदेशात. जागेच्या कमतरतेशी सामना करण्यासाठी, तरंगती सौर शेते…

पोलर पोर्टल तपशिलाचा दुरुपयोग करून चुकीचा दावा केला जात आहे की ग्रीनलँडमधून बर्फ कमी होत नाहीए

दावा ऑगस्ट 29 , 2022 रोजी, ग्रीनलँडमध्ये 7 Gt बर्फाची भर पडली यावरून असे सिद्ध होते की ग्रीनलँडमधील बर्फाचे प्रमाण कमी होत नसून वाढत आहे. वस्तुस्थिती एकंदरीतच ग्रीनलँडमधील बर्फ कमी होतआहे. जो 7 Gt बर्फ जमा झाला आहे ते म्हणजे…