Tag तथ्य तपासणी

इलेक्ट्रिक वाहने उत्सर्जनाचे उच्चाटन करत नाहीत तर त्याला इतरत्र निर्यात करतात. चूक किंवा बरोबर?

आम्हाला एक प्रसारित होत असलेले यु ट्यूब रील आढळले, त्यात दावा करण्यात आला आहे की इलेक्ट्रिक वाहने उत्सर्जनाचे उच्चाटन करत नाहीत तर त्याला इतरत्र निर्यात करतात. त्याच व्हिडिओमध्ये विजेवर चालणाऱ्या वाहनांच्या बाबतीत विविध संशयास्पद दावे केलेले दिसून आले, म्हणून आम्ही…

भारताचे वन व्याप्त क्षेत्र गेल्या काही वर्षांत वाढले आहे का?

दावा भारताचे वन व्याप्त क्षेत्र गेल्या काही वर्षांत सातत्याने वाढले आहे. वस्तुस्थिती दिशाभूल करणारा. इंडिया स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्ट (ISFR) मधील ‘फॉरेस्ट कव्हर’ (वन व्याप्त क्षेत्र) याची व्याख्या, नैसर्गिक वने आणि वृक्ष लागवड यामध्ये फरक करत नाही. यामुळे चहाचे मळे,…

भारतात ऑक्टोबरमध्ये मुसळधार पाऊस, बदलत्या हवामानात एक नवीन सामान्य परिस्थिती

भारतातील अनेक राज्यांमध्ये या वर्षीचा ‘ऑक्टोबर’ हा भारतीय पावसाळ्याच्या ऋतूतील ऐन मध्यातील महिना असल्यासारखे वाटते. तो अगदी सहजपणे ‘जून’ किंवा ‘जुलै’ म्हणूनही गणला जाऊ शकतो. भारतात अधिकृतपणे पावसाळा ऋतू हा 30 सप्टेंबर रोजी संपला आहे आणि पावसाची माघार देखील सुरू…

‘दिवाळीसाठी प्रदूषणरहित (ग्रीन) फटाके’ म्हणजे  दुसरे काही नसून ‘ग्रीनवॉशिंग’ आहे

वस्तुस्थिती ग्रीनवॉशिंग. पारंपारिक फटाक्यांशी तुलना केल्यास, ‘ प्रदूषणरहित  (ग्रीन) फटाक्यांमुळे’ हवेचे आणि ध्वनीचे प्रदूषण काही प्रमाणात कमी होत असले तरीही ते मानवांसाठी आणि पर्यावरणासाठी हानिकारक असतात. ते काय म्हणतात  प्रदूषणरहित  (ग्रीन) फटाके, पारंपरिक फटाके फोडल्याने देशातल्या विविध भागांमध्ये प्रदूषणाच्या वाढत्या…

गेल्या 10,000 वर्षांपैकी 83% वर्षे, पृथ्वी आत्तापेक्षा जास्त उबदार होती असा खोटा दावा पोस्ट करते 

दावा गेल्या 10,000 वर्षांपैकी 83 टक्के वर्षांच्या कालावधीदरम्यान पृथ्वी आधुनिक युगापेक्षा अधिक उबदार होती .  वस्तुस्थिती सध्याचे वार्षिक जागतिक तापमान गेल्या 10,000 वर्षांतील सर्वाधिक उबदार आहे. ते काय म्हणतात हवामान नाकारणारे असा दावा करीत आहेत की सध्याच्या कालावधीपेक्षा गेल्या 10,000…