Tag हवामान नकार

पोस्ट खोटा दावा करतात की हवामान बदल हा केमट्रेल्सवापरून तयार केलेला घोटाळा आहे

दावा हवामान बदल हा “केमट्रेल्स” वापरून सरकारद्वारे तयार केलेला घोटाळा आहे.  तथ्य “केमट्रेल्स” अस्तित्त्वात नाहीत आणि ते दुसरे काही नसून एक कारस्थानाचा सिद्धांत आहे ज्याचा वापर हवामान बदल नाकारणाऱ्यांद्वारे केला जातो. सामान्य लोक  “केमट्रेल्स”सोबत “कॉन्ट्रेल्स” किंवा वेपर ट्रेल्स मध्ये देखील…